Realme Smartphone : स्वस्तात मस्त ! ‘या’ फोनमध्ये मिळणार 200MP कॅमेरा; खरेदीसाठी मोजावे लागणार फक्त ‘इतके’ पैसे
Realme Smartphone : देशात बजेट रेंजमध्ये किंग ठरलेला स्मार्टफोन ब्रँड Realme लवकरच मार्केटमध्ये पुन्हा एकदा धमाका करण्यासाठी सज्ज आहे. समोर आलेल्या माहितीनुसार Realme लवकरच बाजारात आपली नवीन नंबर सीरीज लॉन्च करणार आहे. भारतीय बाजारात या सीरीज अंतर्गत कंपनी Realme 10, Realme 10 Pro आणि Realme 10 Ultra स्मार्टफोन सादर करणार आहे. सोशल मीडियावर Realme 10 Ultra … Read more