Realme Buds Air 5 Series : जबरदस्त फीचर्ससह रिलायमी लाँच करणार दोन इअरबड्स, जाणून घ्या किंमत
Realme Buds Air 5 Series : अलीकडच्या काळात इअरबड्स वापरणाऱ्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यात वेगवेगळ्या कंपन्या आपले बजेट इअरबड्स घेऊन येत आहेत. त्यांच्या किमतीही फीचर्सनुसार वेगवेगळ्या असतात. अशातच आता रिलायमी आपली दोन इअरबड्स लाँच करणार आहे. ज्यात तुम्हाला 10 मिनिटांच्या चार्जिंगसह वेगवेगळे फीचर्स पाहायला मिळतील. हे इअरबड्स इतर कंपन्यांना टक्कर देईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे … Read more