Realme 11 5G : 108MP कॅमेरा असलेल्या Realmeच्या स्मार्टफोनसमोर DSLR पडणार फिक्का! किंमत 14999 पासून सुरू
Realme 11 5G : आता तुम्ही 108MP असणारा स्मार्टफोन तुमच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता. अशी शानदार ऑफर तुमच्यासाठी Realme ने आणली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला कमी किमतीत कंपनीचे नवीन फोन खरेदी करता येतील. हे लक्षात घ्या की भारतीय बाजारात Realme ने आज दोन नवीन Realme 11 5G आणि Realme 11X 5G उत्कृष्ट स्मार्टफोन लॉन्च … Read more