Jio 5G : कोणत्या फोनमध्ये Jio 5G सपोर्ट करणार?; पाहा येथे सर्व कंपन्यांच्या मोबाईलची लिस्ट

Reliance Jio(1)

Jio 5G :  जिओने (Jio) अलीकडेच सांगितले आहे की त्यांचे 5G नेटवर्क दिवाळीपर्यंत सुरू होईल. जिओने म्हटले आहे की ते स्टँडअलोन (SA) 5G नेटवर्क आणेल म्हणजेच Jio 5G पूर्णपणे स्वयंपूर्ण असेल. त्याचे अवलंबित्व 4G नेटवर्कवर नसेल म्हणजेच Jio Jio 5G SA साठी संपूर्ण पायाभूत सुविधा स्वतंत्रपणे तयार करेल. दरम्यान एक मोठी गोष्ट समोर येत आहे … Read more