Realme C55 Launch Today : iPhone सारखे फीचर्स असणारा Realme C55 आज होणार लॉन्च ! किंमत असेल फक्त…
Realme C55 Launch Today : तुम्हाला iPhone सारखे फीचर्स असणारा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर ही संधी आलेली आहे. कारण आज बाजारात Realme C-सीरीजचे नवीन मॉडेल लॉन्च करणार आहे. Realme C55 आज दुपारी 12 वाजता फ्लिपकार्ट लाँच होत आहे कंपनीने आधीच अधिकृत घोषणा केली होती की Realme C55 भारतात 21 मार्च रोजी दुपारी 12 वाजता … Read more