Realme ने केला धमाका ; मार्केटमध्ये नवीन टॅबलेट आणि पहिला मॉनिटर लॉन्च ; जाणून घ्या किंमत
Realme : Realme ने आपला नवीन टॅबलेट Realme Pad X भारतीय बाजारात (Indian market) लॉन्च केला आहे. स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर Realme Pad X मध्ये देण्यात आला आहे आणि 5G सपोर्ट असलेला हा भारतातील पहिला टॅबलेट आहे. रिअॅलिटीच्या या टॅबलेटमध्ये WUXGA + रिझोल्यूशनसह 11-इंचाचा डिस्प्ले आहे. याशिवाय या टॅबमध्ये 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. रिअॅलिटी … Read more