Realme GT 5 : उद्या लाँच होणार 240W फास्ट चार्जिंग फोन, मिळेल 24GB रॅम आणि शक्तिशाली प्रोसेसर; किंमत फक्त..

Realme GT 5

Realme GT 5 : भारतीय मार्केटमध्ये सर्वात लोकप्रिय टेक कंपनी Realme सतत आपले अनेक स्मार्टफोन लाँच करत असते. यापैकी काही स्मार्टफोन इतर कंपन्यांना टक्कर देत असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनी आपल्या सर्वच स्मार्टफोनमध्ये नवनवीन फीचर्स देत असते. अशातच आता उद्या मार्केटमध्ये 240W फास्ट चार्जिंग फोन Realme GT 5 लाँच होणार आहे. त्याशिवाय यामध्ये 24GB रॅम, … Read more