Realme GT3 : 240W फास्ट चार्जिंगसह लॉन्च झाला ‘हा’ तगडा स्मार्टफोन, किंमत आहे फक्त…

Realme GT3 : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. कारण Realme GT3 बार्सिलोनामध्ये चालू असलेल्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेस (MWC 2023) मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. Realme GT 3 स्पेसिफिकेशन Realme GT3 स्मार्टफोन 144Hz 10-बिट AMOLED पॅनेलसह 1240 x 2772px पिक्सेलसह 6.74-इंच AMOLED डिस्प्लेसह येतो. हे Qualcomm Snapdragon … Read more