Realme Narzo 60 5G : रियलमीच्या शक्तिशाली फोनची विक्री सुरु! पहिल्याच दिवशी 18,000 रुपयांचा स्मार्टफोन मिळतोय फक्त 1,899 रुपयांना…
Realme Narzo 60 5G : भारतामध्ये अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. तसेच त्यांच्या किमती देखील अधिक आहेत. मात्र तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हालाही शानदार स्मार्टफोन खरेदी करायचा आहे तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. रियलमी स्मार्टफोन कंपनीकडून त्यांची Narjo 60 सिरीज भारतामध्ये सादर करण्यात आली आहे. यामध्ये कंपनीकडून Realme Narjo 60 आणि Realme Narjo 60 … Read more