Electric Cars News : अखेर Kia ची इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च, सिंगल चार्जमध्ये ५२८ किमी रेंजसह जाणून घ्या वैशिष्ट्ये
Electric Cars News : Kia India ने भारतात आपली नवीन इलेक्ट्रिक कार EV6 लॉन्च (Launch) केली असून ज्याची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत (Ex-showroom price) रु. 59.95 लाख आहे. टॉप मॉडेलसाठी ही किंमत 64.95 लाख रुपयांपर्यंत जाते. या कंपनीने देशभरातील १२ प्रमुख शहरांमधील १५ डीलरशिपवर 3 लाख रुपयांच्या टोकन रकमेसह बुकिंग (booking) सुरू केले होते, जे प्रथम … Read more