Health News Marathi : तुमच्या लघवीलाही दुर्गंधी येते का? असू शकतो ‘हा’ आजार….
Health News Marathi :- सार्वजनिक शौचालयासारख्या ठिकाणी, जिथे जास्त लोक लघवी (Urine) करतात, तिथे काही वेळा लघवीचा असा वास येतो जो सहन करणे कठीण होते. लघवीतून दुर्गंधी येणे हे अगदी सामान्य आहे, परंतु काहीवेळा त्याचा दुर्गंध हे काही आजाराचे लक्षण असू शकते. अशा स्थितीत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणत्या आजारांमुळे तुमच्या लघवीतून दुर्गंधी … Read more