Bank Loan Rejection : वारंवार कर्जाचा अर्ज नाकारला जात आहे?, जाणून घ्या त्यामागची 6 करणे !
Bank Loan Rejection : सध्या बरेच लोक आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी कर्जाची मदत घेतात. अनेकवेळा काही लोक पुरेसा निधी असूनही कर्ज घेऊनच आपली कामे करतात. आजकाल घरापासून कार ते शिक्षण ते प्रवास अशा प्रत्येक कामासाठी कर्ज उपलब्ध आहे आणि लोक त्याचा फायदाही घेत आहेत. मात्र, बऱ्याच वेळा बँका लोकांचे कर्ज अर्ज वारंवार फेटाळत असल्याचे देखील … Read more