iQOO 9T : तगडा प्रोसेसर असणारा iQOO 9T ‘या’ दिवशी लॉन्च होणार, ‘ही’ असणार भारतातील किंमत

iQOO 9T : iQOO स्मार्टफोन (Smartphone) खरेदीदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच iQOO कंपनी आपला iQOO 9T भारतात (India) लॉन्च करणार आहे. iQOO 9T कधी लॉन्च होईल? iQOO 9T स्मार्टफोन 2 ऑगस्ट रोजी भारतात लॉन्च होईल. यापूर्वी लीक झालेल्या रिपोर्टमध्ये सांगितले जात होते की IQ चा हा फोन भारतात 28 जुलै रोजी लॉन्च (launch) होईल … Read more