Vodafone Idea च्या “या” प्लानबद्दल तुम्हाला माहित आहे का?, 150GB डेटा मिळतो मोफत, जाणून घ्या इतर फायदे

Recharge Offers

Recharge Offers : भारतात रिलायन्स जिओ आणि एअरटेल या दोन लोकप्रिय टेलिकॉम कंपन्या आहेत. या कंपन्या युजर्सना विविध प्रकारचे प्लान ऑफर करतात. अशा स्थितीत व्होडाफोन-आयडिया (व्ही-आय) या कंपन्यांना सतत स्पर्धा देत आहे. आज आम्ही तुम्हला या व्होडाफोन-आयडिया प्लानबद्दल माहिती देणार आहोत. व्होडाफोन-आयडियाचे अनेक प्लान्स रिलायन्स जिओपेक्षा खूप चांगले आहेत, विशेषतः डेटाच्या बाबतीत. जर तुम्ही जास्त … Read more