BSNL धमाका!!! फ्री कॉलिंगसह 180GB पर्यंत डेटा, Jio-Airtel चे वाढले टेन्शन…

BSNL(4)

BSNL : देशात अनेक सरकारी आणि खासगी टेलिकॉम कंपन्या कार्यरत आहेत. लोक त्यांच्या सोयीनुसार सिमकार्ड निवडतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही BSNL चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी कामाची बातमी आहे. कंपनीने दोन उत्तम योजना सादर केल्या आहेत. या प्रीपेड प्लॅनची ​​किंमत 269 आणि 769 रुपये आहे. BSNL आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त आणि परवडणारी योजना आणत आहे. त्याच … Read more