Naukri News: ‘या’ महानगरपालिकेत 10 वी आणि 12 वी पास असलेल्यांना नोकरीची सुवर्णसंधी! वाचा या भरतीची संपूर्ण माहिती

job vacancy

Naukri News:  सध्या राज्य शासनाच्या विविध विभागांतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून कोरोना कालावधीत शासनाकडून सगळ्या भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आलेल्या होत्या. परंतु गेल्या काही दिवसांपासून या संपूर्ण भरती प्रक्रिया कार्यान्वित करण्यात आलेल्या असून अनेक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात देखील आलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला तलाठी भरती तसेच वनरक्षक यासारख्या रिक्त पदांसाठी परीक्षा पार पडल्या … Read more