Job News: ‘या’ महानगरपालिकेत पदवीधरांसाठी आहे नोकरीची सुवर्णसंधी! वाचा आणि करा अर्ज

job in pune mahanagar palika

Job News:- राज्य शासनाच्या विविध विभागांतर्गत आता भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून जिल्हा परिषद अंतर्गत असो किंवा महानगरपालिका अंतर्गत अनेक भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहेत व काही भरती प्रक्रियांच्या नोटिफिकेशन देखील प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. त्यामुळे विविध परीक्षांची तयारी करण्याऱ्या आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांकरिता या कालावधीत मोठ्या प्रमाणावर संधी चालून आलेले आहेत. कोरोना कालावधीपासून … Read more