Cancer drug trial : इतिहासात पहिल्यांदाच घडल ! आणि जगातील सर्वात धोकादायक अश्या रोगावर औषध सापडलं !
Cancer drug trial :- कर्करोग हा आजही जगासाठी मोठा धोका आहे. वैद्यकशास्त्र रोज नवनवीन चमत्कार करत आहे. दरम्यान, औषधाची चाचणी घेण्यात आली आहे, ज्यामुळे प्रत्येक रुग्णाला कर्करोगापासून मुक्ती मिळाली आहे कर्करोगाच्या उपचारासाठी औषधाच्या प्राथमिक चाचणीत सहभागी 18 रुग्णांना या आजारातून मुक्ती मिळाली आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार, एका अत्यंत लहान क्लिनिकल चाचणीमध्ये, 18 रुग्णांनी सुमारे सहा … Read more