Vegetable Farming : शेतकऱ्यांनो, लाल कोबीची एक हेक्टरमध्ये ‘या’ पद्धतीने लागवड करा ; अवघ्या काही दिवसात 6 लाखांपर्यंतची कमाई होणार

vegetable farming

Vegetable Farming : शेतकरी बांधव आता भाजीपाला पिकांची देखील मोठ्या प्रमाणात शेती करत आहेत. यामध्ये कोबीचा देखील समावेश होतो. मित्रांनो तुम्ही आत्तापर्यंत हिरवी कोबी बघितली असेल आणि खाल्ली देखील असेल. मात्र हिरवी कोबीव्यतिरिक्त बाजारात आता लाल कोबीची देखील मोठी मागणी वाढत आहे. लाल कोबी आरोग्यासाठी अधिक लाभप्रद सिद्ध होत असल्याने याची बाजारात मागणी वाढत आहे … Read more