लाल मिरचीचे भावही विक्रमी पातळीवर पोहचल्याने मसालेही महागणार ! सर्वसामान्यांनी जगायचे कसे ?
Krushi news:दररोजच्या स्वयंपाकात भाजी करायची म्हटलं की तिखट लागतेच. गेल्या काही दिवसांत गॅस व खाद्यतेलांची दरवाढ सोसली. आता लाल मिरचीचे भावही विक्रमी पातळीवर पोहचल्याने मसालेही महागणार आहेत. जीवनावश्यक वस्तू अशा महाग होत राहिल्या तर सर्वसामान्यांनी जगायचे कसे ? अशा प्रतिक्रिया गृहिणींमधून व्यक्त होत आहेत. स्वयंपाकासाठी हमखास लागणाऱ्या लाल मिरचीच्या भावात पुन्हा वाढ झाल्याने परिणामी सामान्यांचे … Read more