Smartphone Offer : भन्नाट ऑफर ! 6000mAh बॅटरी असणारा Xiaomi फोन घरी आणा स्वस्तात; खरेदी करा फक्त 10 हजार…
Smartphone Offer : जर तुम्हाला स्वस्तात मस्त असा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर ही संधी आता आलेली आहे. कारण फ्लिपकार्टवर सध्या Xiaomi च्या स्मार्टफोनवर जबरदस्त ऑफर दिली जात आहे. ही ऑफर Xiaomi च्या Redmi 10 Power फोनवर दिली जात आहे. 6000mAh क्षमतेच्या मोठ्या बॅटरीशिवाय, या स्मार्टफोनमध्ये 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ही ऑफर फ्लिपकार्टकडून रेडमीच्या … Read more