5000mAh बॅटरी, 13MP कॅमेरा आणि 6GB RAM सह Redmi चा स्वस्त स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Redmi

Redmi : Redmi 10A Sport स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. Xiaomi ने अधिकृतपणे हा स्मार्टफोन लॉन्च केलेला नाही पण हा फोन कंपनीच्या वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे. Redmi चा हा फोन मागील वर्षी लॉन्च झालेल्या Redmi 10A चे अपग्रेड व्हर्जन आहे. हा फोन वाढीव रॅम आणि स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. Redmi 10A स्पोर्ट स्मार्टफोन … Read more