Redmi K60 : स्वस्तात खरेदी करता येणार Redmi K60 सीरीजचे फोन? कंपनीनेच दिली माहिती
Redmi K60 : काही महिन्यांपूर्वी Xiaomi ने Redmi K60 ही सीरिज चीनमध्ये लॉंच केली आहे. लवकरच ही सीरिज भारतात लॉंच केली जाणार आहे. या सिरीजचे स्मार्टफोन हे चीनमध्ये मिळणाऱ्या स्मार्टफोनपेक्षा कमी किमतीत मिळणार का असा सवाल उपस्थित होत होता. यावर कंपनीने माहिती दिली आहे. दरम्यान आज कंपनीने Redmi Note 12 सीरिजमधील 3 स्मार्टफोन लॉंच केले … Read more