Redmi Note 11 Series : सुवर्णसंधी! Redmi Note 11 सीरिज आता कमी किमतीत खरेदी करता येणार, जाणून घ्या ऑफर
Redmi Note 11 Series : काही दिवसांपूर्वीच रेडमीने Redmi Note 11 सीरिज लाँच केली होती. या सीरिजमधल्या स्मार्टफोनची किंमत 20,999 रुपयांपासून सुरु होत आहे. परंतु, तुम्हाला आता हे स्मार्टफोन कमी किमतीत खरेदी करता येणार आहे. त्यामुळे स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. त्यामुळे ही संधी गमावू नका. इतकी मिळत आहे सवलत या सीरिजच्या स्मार्टफोनच्या … Read more