Redmi Note 12 Pro 5G : शक्तिशाली कॅमेरा आणि दमदार प्रोसेसरसह लाँच झाला Redmi नवीन फोन, जाणून घ्या किंमत

Redmi Note 12 Pro 5G

Redmi Note 12 Pro 5G : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर जरा इकडं लक्ष द्या. कारण आता रेडमीने आपला नवीन 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन Redmi Note 12 Pro 5G चा नवीन प्रकार आहे. या फोनमध्ये कंपनीने 12GB RAM आणि 256GB स्टोरेजसह शक्तिशाली कॅमेरा देण्यात आला आहे. शिवाय यामध्ये तुम्हाला … Read more