Redmi Note 12 सिरीज लॉन्च, 200MP कॅमेरा आणि 210W जलद चार्जिंगसह मिळतील अनेक उत्तम वैशिष्ट्ये…

Redmi Smartphone (4)

Redmi Smartphone : Redmi Note 12 मालिका अखेर लॉन्च झाली आहे. या मालिकेत चार स्मार्टफोन लॉन्च करण्यात आले आहेत, ज्यात Redmi Note 12 5G, Redmi Note 12 Pro, Redmi Note 12 Pro Explorer Edition आणि Redmi Note 12 Pro स्मार्टफोन आहेत. हे तिन्ही स्मार्टफोन 5G सपोर्टसह येतात. तसेच, ते Mediatek Dimensity 1080 प्रोसेसरने सुसज्ज आहे. … Read more