‘Redmi Pad’ची भारतात एंट्री; किंमतही खूपच कमी, बघा फीचर्स
Redmi Pad : टेक मेकर Xiaomi ने भारतात नवीन Redmi Pad लॉन्च केला आहे. कंपनीने भारतात मिड-बजेट रेंजमध्ये नवीन रेडमी पॅडला एंट्री दिली आहे. भारतासह जागतिक स्तरावरही हा टॅबलेट सादर करण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की रेडमी पॅड मनोरंजन, गेमिंग, ब्राउझिंग आणि ई-लर्निंगसाठी उत्तम ऑफर आहे. त्यात दिलेले स्पेक्स देखील टॅबलेट वापरकर्त्यांना खरोखर आकर्षित … Read more