Redmi Smartphones : ‘Redmi K60’चे सर्व स्पेसिफिकेशन लीक, 5500mAh बॅटरीसह मिळतील अनेक भन्नाट फीचर्स…
Redmi Smartphones : Redmi त्याच्या नवीन फ्लॅगशिप सीरीज Redmi K60 वर काम करत आहे. सध्या चीनी कंपनीने आगामी Redmi K60 सीरीजच्या लॉन्च तारखेबद्दल माहिती शेअर केलेली नाही. पण Redmi K60 चे स्पेसिफिकेशन्स ऑनलाईन लीक झाले आहेत. एका चीनी टिपस्टरने Redmi K60 चे स्पेसिफिकेशन्स ऑनलाइन लीक केले आहेत. टिपस्टरनुसार, Xiaomi च्या सब-ब्रँडद्वारे या मालिकेतील दोन स्मार्टफोनवर … Read more