Stamp Duty : कागदपत्रांची नोंदणी झाली महाग, आता नोंदणी करायची असेल तर मोजावे लागणार एवढे पैसे

राज्य सरकारच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने दस्त हाताळणी शुल्कात दुप्पट वाढ करत सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लावली आहे. संगणकीकरण आणि मनुष्यबळाच्या वाढत्या खर्चाचे कारण देत प्रतिपान २० रुपये असलेले शुल्क आता ४० रुपये करण्यात आले आहे. यामुळे दस्तनोंदणी प्रक्रिया महागडी होणार असून, नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. दरमहा सव्वाचार हजार कोटींचा … Read more