Savings account : कोणते बचत खाते सर्वोत्तम? तुमच्या मनातील गोंधळ दूर करण्यासाठी बचत खात्याचे प्रकार समजून घ्या
Savings account : देशात जवळपास सर्वत्र बँकच्या (Bank) माध्यमातून लोक व्यवहार करत आहेत. यासाठी प्रत्येक जण बँकेत खाते (Bank account) काढत असतो. मात्र या वेळी प्रत्येकाच्या मनात गोंधळ निर्माण होते, व नवीन खाते काढण्यावरून प्रश्न चिन्ह उपस्थित होतात. परंतु अशा वेळी कोणते बचत खाते सर्वोत्तम असेल याचा सर्वप्रथम विचार करायला हवा. वास्तविक, बचत खाती देखील … Read more