LPG Cylinder : गॅस सिलेंडरचे नवीन कनेक्शन घेणाऱ्यांना मोठा झटका, तब्बल एवढ्या रुपयांची झाली वाढ
LPG cylinder : आता एलपीजी कनेक्शन घेण्यासाठी तुम्हाला ८५० रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. हे नवीन दर १६ जूनपासून लागू झाले आहेत. वास्तविक, नवीन एलपीजी कनेक्शन (New LPG connection) घेण्यासाठी सिक्युरिटी डिपॉझिटमध्ये (security deposit) ८५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन कनेक्शन घेताना तुम्हाला सिलेंडर आणि रेग्युलेटरसाठी (regulators) ८५० रुपये अतिरिक्त मोजावे लागतील. पूर्वी ही … Read more