‘रिंगरोड’ विरोधात शिवरे ग्रामस्थांचा ‘रास्ता रोको”

Maharashtra News

Maharashtra News : रिंगरोडमधील जमीन अधिग्रहण अधिसूचना त्वरित रद्द करावी, तसेच पुणे-बंगळुरू महामार्गावरील भोर तालुक्‍यातील शिवरे फाटा येथील उड्डाणपुलाचे काम त्वरित करावे, यासाठी शिवरे ग्रामस्थांनी पुणे-सातारा महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. तब्बल २२३ एकर बागायती क्षेत्र यामध्ये संपादित होणार असल्याने गावच्या अस्तित्वावर घाव घालणारी ही बाब असून, पुढे जगायचं कसं, असा सवालही ग्रामस्थांनी व्यक्‍त केला. … Read more