जिओने आणल्या तीन धमाकेदार ऑफर, वाचा सविस्तर…!
Jio ने आपल्या यूजर्ससाठी 3 नवीन ऑफर आणल्या आहेत. यामध्ये लोकांना अनलिमिटेड कॉलिंगपासून रोजच्या डेटापर्यंत अनेक गोष्टी मिळत आहेत. देशाच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करण्यासाठी, कंपनीने स्वातंत्र्य दिनाच्या ऑफर्सची घोषणा केली आहे. यामध्ये जिओ फ्रीडम ऑफरचा समावेश आहे. या अंतर्गत 2999 रुपयांच्या प्लॅनमध्ये 3000 रुपयांचे अतिरिक्त फायदे मिळत आहेत. याशिवाय, कंपनी 750 रुपयांमध्ये विशेष 90-दिवसीय … Read more