महिलांना कशा प्रकारचे पुरुष आवडतात? होणाऱ्या जोडीदारापासून काय अपेक्षा असतात? काय म्हणते याबाबत संशोधन?

women-jants relation tips

लग्न असो किंवा स्त्री-पुरुषांमधील रिलेशनशिप असो यामध्ये दोघांच्या आवडीनिवडी असतात व या आवडीनिवडी ओळखून व त्या सांभाळूनच पुरुष व स्त्री एकमेकांच्या रिलेशनशिपमध्ये येत असतात किंवा आयुष्याचा जोडीदार म्हणून एकमेकांची निवड करत असतात. प्रत्येकाच्या एकमेकांबद्दल काही अपेक्षा असतात. मग त्या बाह्य व्यक्तिमत्त्वाबद्दल असतात तसेच नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत देखील असतात. यामध्ये वेगवेगळ्या महिलांचे पुरुषांबद्दल वेगवेगळे  मते … Read more