Relationship Tips : रिलेशनशिपमध्ये प्रेमापेक्षा ‘ह्या’ 7 गोष्टी आहेत महत्वाच्या; जाणून घ्या नाहीतर ..
Relationship Tips : हेल्दी रिलेशनशिपमध्ये (healthy relationship) राहण्यासाठी प्रेम ही अत्यंत महत्त्वाची अट आहे. यामुळे हे नाते दीर्घकाळ टिकते आणि काळाबरोबर घट्ट होत जाते. पण एका अमेरिकन तज्ज्ञाचे (American expert) म्हणणे आहे की, नात्यात प्रेम ही सर्वात महत्त्वाची गोष्ट नाही. सामान्य संकल्पनेव्यतिरिक्त, त्यांनी अशा 7 गोष्टींचा उल्लेख केला ज्या प्रेमाच्या वर ठेवल्या गेल्या आहेत. अमेरिकेतील … Read more