Reliance Jio : सर्वात स्वस्त 3 रिचार्ज प्लॅन! दररोज 1.5GB डेटा, किंमत फक्त 119 रुपये

Reliance Jio : रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी बरेच रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. कंपनीच्या प्रत्येक रिचार्ज प्लॅनची वैधता वेगवेगळी असते. काही रिचार्ज प्लॅनमध्ये 1.5 जीबी डेटा देण्यात येतो तर काही रिचार्ज प्लॅनमध्ये 2 जीबी डेटा तर काही प्लॅनमध्ये 1 जीबी डेटा देण्यात येतो. कंपनीचे काही रिचार्ज प्लॅन ग्राहकांच्या बजेटमध्ये येतात. ज्याची किंमत फक्त 119 रुपयांपासून … Read more