Reliance Enter Car Market : रिलायन्स आता ऑटो क्षेत्रात करणार धमाका! या कार कंपनीचे शेअर्स करणार खरेदी
Reliance Enter Car Market : देशातील सर्वात मोठे उद्योजक मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज सध्या सर्वच क्षेत्रामध्ये प्रवेश करताना दिसत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने जिओ टेलिकॉम क्षेत्रामध्ये देखील नशीब आजमावले आहे. टेलिकॉम क्षेत्रामध्ये देखील रिलायन्स इंडस्ट्रीजने चांगली कमाई केली आहे. आता रिलायन्स इंडस्ट्री ऑटो क्षेत्रामध्ये देखील नशीब आजमावणार आहे. आता लवकरच रिलायन्स इंडस्ट्रीज ऑटो क्षेत्रामध्ये प्रवेश … Read more