Mukesh Ambani यांच्या शेअरने गुंतवणूकदारांना केलं गरीब ! आता काय करावं ?
Reliance Industries Share Price : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे शेअर्स गेल्या काही महिन्यांपासून सतत घसरत असून, आता ते तब्बल १५ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत. सोमवारी, बीएसईमध्ये कंपनीचे शेअर्स ३% पेक्षा अधिक घसरून ₹१,१५६ वर आले, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे. ही किंमत १३ नोव्हेंबर २०२३ नंतरची सर्वात कमी आहे. विशेष म्हणजे, गेल्या सहा … Read more