Reliance Jio Recharge Plan : फक्त एकदाच करा रिचार्ज अन् वर्षभर 2GB डेटासह मिळवा अनेक फायदे! जाणून घ्या किंमत..

Reliance Jio Recharge Plan : आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक कंपन्या नवनवीन ऑफर आणत असतात. असाच एक प्लॅन देशातील सर्वात आघाडीची रिलायन्स जिओ कंपनी आणला आहे. कंपनीकडे पोस्टपेड आणि प्रीपेड रिचार्ज प्लॅन असतात. हा कंपनीचा 2,879 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन आहे. यात ग्राहकांना दररोज 2GB डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉल मिळतात. इतकेच नाही तर यात ग्राहकानं … Read more