Reliance Jio : जिओ ग्राहकांना 61 रुपयाच्या रिचार्ज प्लॅनमध्ये मिळणार 28 दिवसांसाठी डेटा, बघा…
Reliance Jio : भारतीय टेलिकॉम कंपनी एअरटेलनेही आपल्या यूजर्ससाठी ६५ रुपयांचा नवा प्लान आणला आहे. हा प्लान कंपनीचा स्वस्त डेटा प्लान म्हणून आला आहे. दुसरीकडे, जर या प्लॅनची जिओच्या रिचार्ज प्लॅनशी तुलना केली, तर कंपनी ग्राहकांना कमी किमतीतला एक प्लॅन देखील ऑफर करते. हा प्लॅन एअरटेलच्या प्लानपेक्षाही स्वस्त आहे. येथे आम्ही तुम्हाला या दोन्ही प्लॅनचे … Read more