Reliance Jio vs Airtel : महिन्याला फक्त 240 रुपयांमध्ये अनलिमेटेड कॉल्ससह बरंच काही…वाचा सविस्तर

Reliance Jio vs Airtel

Reliance Jio vs Airtel : रिलायन्स जिओ आणि एअरटेलकडे एकापेक्षा जास्त प्रीपेड योजना आहेत ज्यांची किंमत समान आहे. रिलायन्स जिओ आणि एअरटेलकडे 84 दिवसांच्या वैधतेसह 719 रुपयांचे रिचार्ज पॅक देखील आहेत. Jio आणि Airtel च्या या प्रीपेड पॅकमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल आणि डेटा सारख्या सुविधा उपलब्ध आहेत. आम्ही तुम्हाला Jio आणि Airtel च्या या दोन … Read more