Snake Bite: तुम्हाला माहिती आहे का साप चावण्या अगोदर काय इशारा देतो? वाचा याबद्दलची महत्त्वाची माहिती

snake bite

Snake Bite:- सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सर्पदंशाच्या घटना घडतात. प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये याचे प्रमाण जास्त असते व शहरी भागाच्या तुलनेने सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ग्रामीण भागात जास्त पाहायला मिळते. कारण बऱ्याचदा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शेतीमध्ये पिके वाढलेले असतात व  पावसाच्या कालावधीमध्ये साप अंडी देखील घालतात व काही प्रजातींचे साप पिल्लांना जन्म देतात. … Read more