Traffic Rules : वाहतूक पोलिसांना वाहनांची चावी काढून घेण्याचा अधिकार आहे? हे 5 नियम एकदा वाचाच

Traffic Rules : अनेकवेळा तुम्हाला वाहतूक पोलीस (Traffic Police) अडवतात. अशा वेळी तुम्हला नियम माहीत नसल्यामुळे तुम्ही आर्थिक नुकसानाला सामोरे जाते. मात्र वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. जर आपण नियमांचे पालन करत आहोत आणि चुकीचे नाही तर आपल्याला घाबरण्याची गरज नाही. पण दुर्दैवाने भारतात पोलिसांच्या गैरवर्तनाची (abuse) अनेक प्रकरणे आपण ऐकत असतो. अशा वेळी … Read more