Renault Upcoming SUV : ह्युंदाईला फुटणार घाम! लवकरच लाँच होणार Renault ची नवीन SUV, जाणून घ्या किंमत

Renault Upcoming SUV : सध्या अनेकजण आपल्या स्वप्नातली कार खरेदी करत आहेत. जर तुम्हीही नवीन कार विकत घेण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच भारतीय बाजारात Renault ची शक्तिशाली फीचर्स असणारी नवीन SUV लाँच होणार आहे. यात कंपनीकडून जबरदस्त पॉवरट्रेन देण्यात येत आहे. कंपनीची आगामी कार मार्केटमध्ये असणाऱ्या Hyundai Creta … Read more