Electric Cars News : Renault Kwid चे इलेक्ट्रिक व्हर्जन लॉन्च, एका चार्जमध्ये धावेल 298 km, जाणून घ्या किंमत
Electric Cars News : बाजारात अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार (Electric Car) उपलब्ध आहेत. तसेच अनेक कार लॉन्च (Launch) देखील होत आहेत. पेट्रोल डिझेल च्या वाढत्या किमती पाहता अनेकांना इलेक्ट्रिक कार हा मस्त पर्याय आहे. Renault ने Renault Kwid E-TECH लाँच केली आहे, ही त्यांच्या स्वस्त हॅचबॅक कार Kwid ची इलेक्ट्रिक आवृत्ती आहे. पूर्ण चार्ज केल्यावर … Read more