Auto News : “या” कंपनीने गुपचूप लॉन्च केल्या 3 स्वस्त लक्झरी कार, वाचा सविस्तर
Auto News : Renault India ने सणासुदीच्या अगोदर त्यांच्या संपूर्ण कार पोर्टफोलिओची मर्यादित आवृत्ती सादर केली आहे. भारतात नवी 2022 Renault Kwid, Renault Kiger आणि Renault Triber चे मर्यादित मॉडेल लाँच करण्यात आले आहेत. यासाठी 2 सप्टेंबर 2022 पासून बुकिंग सुरू झाले आहे. या मर्यादित आवृत्तीच्या रेनॉल्ट कारमध्ये किरकोळ कॉस्मेटिक अपडेट्स दिसतील. तथापि, त्याची किंमत … Read more