Renault Duster SUV : ह्युंदाई आणि मारुतीवर रेनॉल्ट डस्टर पडणार भारी! शानदार मायलेज आणि जबरदस्त फीचर्ससह ‘या’ दिवशी भारतात होणार लाँच
Renault Duster SUV : भारतीय बाजारात रेनॉल्ट डस्टरच्या SUV ला खूप मागणी होती. परंतु काही कारणामुळे ती बंद करण्यात आली होती. ही SUV बंद करण्यात आली तेव्हापासून अनेकजण या SUV च्या पुढील पिढीच्या मॉडेलची आतुरतेने वाट पाहत आहेत. याच खरेदीदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता लवकरच नवीन रेनॉल्ट डस्टर भारतीय बाजारात धुमाकूळ घालताना दिसणार … Read more