7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळू शकतात ३ खुशखबर ! पगारातही होणार मोठी वाढ

7th pay commission

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Staff) अच्छे दिन आले आहेत. कारण केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगार बंपर वाढ होणार आहे. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी महागाई भत्त्यातही वाढ झाली आहे. महागाई भत्त्यात (DA) 34% वाढ केल्यानंतर, कर्मचार्‍यांना घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता आणि फिटमेंट फॅक्टरची भेट मिळू शकते, त्यानंतर पगारात बंपर जंप होईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महागाई भत्ता … Read more