Renting vs Buying a house : शहरात राहायचे तर कर्ज काढून घर घेणे फायद्याचे राहील की भाड्याच्या घरात राहणे ?
Renting vs Buying a house : आपल्याला असे बरेच व्यक्ती माहीत असतील की ते नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने शहरांमध्ये राहतात. जेव्हा ते शहरांमध्ये कामानिमित्त किंवा नोकरीनिमित्त जातात तेव्हा ते काही कालावधी करिता रेंट म्हणजेच भाड्याच्या घरात राहतात. परंतु जसजसा माणूस शहरी वातावरणात रमतो किंवा त्या ठिकाणी सेटल म्हणजेच स्थिरस्थावर झाल्याची भावना त्याच्यात निर्माण होते. त्यावेळेस … Read more