EPFO Update : ‘या’ लोकांची होणार ‘चांदी’ ! खात्यात जमा होणार आता ‘इतके’ हजार रुपये ; जाणून घ्या कोणाला मिळणार लाभ
EPFO Update : संघटित आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार EPFO एक मोठा निर्णय घेणार आहे. या निर्णयानंतर EPFO कर्मचार्यांना दरमहा 3 हजार रुपयांची पेन्शन सुनिश्चित करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही योजना वैयक्तिक योगदानावर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. माहितीनुसार, वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर प्रत्येक … Read more